Home राशिभविष्य 48 दिवस या राशीच्या आयुष्यात उलथपालथ आता नका असलेल्सा गोष्टी सुध्दा आपल्या आयुष्यात घडणार.

48 दिवस या राशीच्या आयुष्यात उलथपालथ आता नका असलेल्सा गोष्टी सुध्दा आपल्या आयुष्यात घडणार.

0
48 दिवस या राशीच्या आयुष्यात उलथपालथ आता नका असलेल्सा गोष्टी सुध्दा आपल्या आयुष्यात घडणार.

नमस्कार मित्रांनो, मित्रांनो, काही राशींच्या आयुष्यात 48 दिवस उलथापालथ बघायला मिळेल.
आता मी तुम्हाला सांगते त्याला अशी कोणती आहे? आणि ती उलटा पालक कशी असणार आहे?

मित्रा ण्णव जुलै महिन्यात अनेक महत्त्वा च्या घटना घडत आहेत. एकीकडे चातुर्मास सुरू झाला आहे आणि दुसरीकडे ज्योतिष शास्त्रानुसार ग्रह राशी परिवर्तन करत आहे.
आणि त्या तूनच जून महिन्या च्या अखेरीस मंगळा ने राशी परिवर्तन केल्या मुळे सुद्धा महत्त्वा चा मान ला गेले ला सम सप्तक योग जुळून आला आहे.
आता तुम्हाला समजू शकतो योग तुम्हाला समजत नसेल.प्रतिशत रा नुसार कोणत्याही ग्रहा ने राशी परिवर्तन केल्यानंतर त्याचा देश आणि दुनिया सह सर्व राशींवर प्रभाव पडतो.

मंगळ आणि सिंह राशी मध्ये प्रवेश केला आहे.

शनी आणि मंगळ या ग्रहांचा सम सप्तक योग जुळून आला आहे. सध्याच्या घडीला नवग्रहांचा न्यायाधीश शनी हा कुंभ राशीत वक्री चलना ने विराजमान आहेत तर नवग्रहांचा सेनापती मान ला गेले ला मंगळ ग्रह सिंह राशी मध्ये विराजमान झाला आहे.

म्हणून आठ शनी आणि मंगळ या दोन्ही ग्रहांचा जून आलेल्या सम सप्तक योग म्हटलं गेलं आहे.

सुमारे 48 दिवस शनी आणि मंगळ यांचा सम सप्तक योग राहील.

हा योग फारसा अनुकूल मान ला जात नाही. सम सप्तक योग तयार झाल्या मुळे काही भागात अपेक्षे पेक्षा जास्त पाऊस पडण्या ची शक्यता आहे तर दिल्ली, पंजाब, हरियाणा या भागात पाऊस थोडा कमी असू शकतो तर बिहार आणि उत्तर प्रदेश मधील काही जिल्ह्यां मध्ये जास्त पाऊस पडू शकतो असा अंदाज वर्त वला जात आहे. वेदिक ज्योतिष शास्त्रानुसार मंगळ ग्रहा च्या प्रवेशा नंतर सोने चांदी तांब.

लाल रंगा च्या वस्तु महाग होणार आहेत तसेच काही वस्तू स्वस्त होऊ शकतात. पण हे सगळं जरी खरं असलं तरी महत्त्वा चा मुद्दा असा की शनी आणि मंगळ ग्रह यांचा सम सप्तक योग पाच राशीं साठी लाभदायक आहे.

कोणते आहेत या पाच राशीं?

पहिली रास वृषभ दुसरी मिथुन.

तिसरी रास सिंह.

चौथी राज तूळ.

आणि पाचवी राज धनू.

या राशी साठी हा सम सप्तक योग फायदेशीर ठरणार आहे.

त्या काळात करियर मध्ये प्रगती होऊ शकते, तसेच व्यवसायात चांगला फायदा होऊ शकतो.

अचानक पैसे मिळू शकतात.

त्याचबरोबर नोकरदारांना पदोन्नती आणि वेतनवाढ ण्याची सुद्धा शक्यता आहे. त्या सोबत काम आणि व्यवसाया च्या संदर्भात तुम्हाला प्रवास करावा लागू शकतो.

मंदीत काही चांगली बातमी मिळू शकते.

मालमत्ता तसेच वाहन सुख मिळू शकतो.

दुसरीकडे जे लोक स्थावर मालमत्ता जमीन संदर्भात काम करता तुमच्या साठी हा काळ खूपच चांगला म्हणा वा लागेल. दुसरीकडे शनी आणि मंगळ ग्रहा चा सम सप्तम योग मेष, कर्क कन्या, मकर, कुंभ आणि मीन या राशी च्या लोकांसाठी मात्र त्रासदायक ठरू शकतो.

11,001 होईल म्हणजे नक्की काय होईल हो? काही अडचणी समस्या निर्माण होऊ शकतात. वाहन काळजी पूर्वक चालण्या चा सल्ला तुम्हाला या काळा दिला जातो.

या काळा मध्ये सावध राहायचं आहे. म्हणजे कोणा लाही परिषदे ने टाळावे.

या काळात आरोग्या ची विशेष तुम्हाला सुद्धा काळजी घ्यायची आहे.

मंडळी काळजी घ्या पण काळजी करू नका. कारण सगळ्या ग्रह तारे यांच्या वरती एक शक्ती आहे ती म्हणजे स्वामी शक्ती. त्यामुळे जर तुम्ही साधना करत असाल. एखादा मंत्र जब नियमित तुम्ही करत असाल एखाद्या उपवास तुम्ही नियमित करत असाल तर ग्रह तारे तुमची काही बिघडवू शकणार नाही कारण तुमचा आरक्षण करता कोण आहे? साक्षात परब्रह्म परमात्मा त्याने तर ग्रह तारे निर्माण केले आहेत.

त्यामुळे ती साधना चालू ठेवा आणि काळजी घ्या. काळजी करू नका. व्हिडिओ आवडला असेल तर लाइक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा आणि जर चॅनल वरती जर नवीन असाल तर चॅनल ला सब्सक्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here