Home अध्यात्मिक आता पलटणार तुमच्या नशिबाचे फाशे…एक नंबर निवडा आणि पहा स्वामी चमत्कार…!!!

आता पलटणार तुमच्या नशिबाचे फाशे…एक नंबर निवडा आणि पहा स्वामी चमत्कार…!!!

0
आता पलटणार तुमच्या नशिबाचे फाशे…एक नंबर निवडा आणि पहा स्वामी चमत्कार…!!!

मित्रांनो आपण सर्वजण हे स्वामींचे भक्त आहोत कारण आपल्याला स्वामी कोणत्याही परिस्थितीमध्ये कधीही एकटे सोडत नाहीत व आपल्या सोबत असतात तर मित्रांनो स्वामी आपल्याला नेहमी म्हणत असतात की कोणत्याही गोष्टीला घाबरायचे नाही. स्वामि नेहमी आपल्या पाठीशी असतात आपल्याला कितीही मोठे संकट आले तर आपले संकट किती मोठे आहे हे आपण कधीही स्वामींना सांगायच नाही त्या संकटात त्या संकटांना सांगायची की माझ्याबरोबर माझे स्वामी आहेत त्याच्यामुळे मला काही देखील होणार नाही तर मित्रांनो आज मी तुम्हाला स्वामींचे आज मार्गदर्शन सांगणार आहे त्याच्यामुळे तुमची आयुष्य पूर्णपणे बदलून जाणार आहे. तर मित्रांनो तुम्हाला स्वामी काही संदेश देत आहात ते संदेश तुमच्यासाठी खूप चांगले आहेत ते कोणते संदेश आहेत चला तर मग आता आपण जाणून घेऊया.

मित्रांनो पहिले संकेत आहे ते म्हणजे जर आपले देव आपल्याला संकटामध्ये टाकत असतील किंवा आपल्यावर प्रत्येक संकट येत आहे याचा अर्थ असा होत नाही की आपल्याला संकटांमध्ये ते टाकत असतात जास्त आपल्याला ते त्रास देत असतात त्याच्यामुळे आपण दुःखी होतो असे आपल्याला वाटत असते पण त्यासाठी चांगले दिवस येण्यासाठी वाईट दिवस देखील सोसावे लागतात हे देखील म्हटले जाते .

वाईट वेळेतूनच आपण सर्व काही शिकून जातो याच्यामुळे आपल्यावर थोड्या वेळासाठी का असे ना वाईट वेळ येणे खूप आवश्यक असते याच्यामुळे आपल्याला आपले जवळचे देखील ओळखायला येते दुःख संकटे आली तर आपण फक्त स्वामींवर विश्वास ठेवायचा आहे आपल्या सोबत स्वामी असल्यावर आपले कधीच वाईट होणार नाही.

आयुष्यामध्ये आपल्याला कितीही संकटे आली तर त्याच्यावर आपण घाबरायचे नाही तर त्या संकटाला आपण एक संधी म्हणून बघायचे आहे तुमच्यावर किती जरी संकट आली तर तुमचा विजय कधी ना कधी होणार आहे हे तुमचा स्वतःवर आत्मविश्वास ठेवायचा आहे. ज्या दिवशी तुमचे विचार मोठे होणार आहे त्या दिवशी तुमच्यासमोर मोठे मोठे लोक देखील यायला चालू करणार आहेत तो निघून गेलेला काळ कधी माझा नव्हता हा विचार करून तुम्हाला पुढचे पाऊल टाकायचे आहे.

इथून पुढे जो काळ आहे त्या काळामध्ये मी संघर्ष किंवा मला जे पाहिजे आहे ते मी मिळवणारच हा आत्मविश्वास तुम्ही स्वतःवर ठेवायचा आहे. तुमची स्वप्न कधीच कमी करू नका तुमची स्वप्न ही एक ना एक दिवस नक्कीच पूर्ण होणार आहेत तुमचा तुमच्या स्वप्नांवर व तुमचा स्वतःवर नेहमी विश्वास ठेवायचा आहे व नेहमी चांगला प्रयत्न करत राहायचं आहे.

जर तुम्ही चांगले कर्म केला चांगली मनामध्ये निती ठेवला तर तुमचे कधीही वाईट होणार नाही त्याच्यामध्ये तुमची मेहनत थोडीफार तुम्हाला वाढवायची देखील आहे स्वामी हे नेहमी आपल्या संकटामध्ये मदत देखील करणार आहेत फक्त आपल्याला आपले पुढचे पाऊल व्यवस्थित टाकायचे आहे आपल्याला प्रत्येक परिस्थितीमध्ये स्वामी मार्ग दाखवणारच आहेत.

स्वामी असे म्हणतात की जेव्हा जेव्हा तू माझ्या चरणा जवळ येतोस माझ्या पादुकांना स्पर्श करतो तेव्हा तुझ्या मनातील जे काही विचार आहेत ते माझ्या मनापर्यंत पोहोचले आहेत तुला जे काही त्रास आहे तो माझ्यापर्यंत पोहोचला आहे आणि तुझी काळजी ही नेहमी मला असणार आहे तुझ्यावर जी वाईट वेळ आलेली आहे ती वाईट वेळ थोड्या काळापूर्तीच आहे व ही वेळ कायम तुझ्यासोबत राहणार नाही.

वाईट वेळही थोडे काळापूर्ती तुझ्यासोबत आहे तुझे चांगले दिवस लवकरच येणार आहेत असे स्वामी सांगत असतात कोणते ही विचार गडबडीमध्ये घ्यायचे नाहीत व स्वामींचा विश्वास तर कधीही सोडायचा नाही कारण स्वामी आपल्याला नेहमी मदत करतात व नेहमी मदत करत राहणार देखील आहेत तर मित्रांनो असे काही संकेत आहेत ते संकेत तुम्हाला स्वामींबद्दलचा विश्वास आणखी घट्ट करून देणार आहे.

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here