Home अध्यात्मिक असे वाटते की कठीण काळात देव ही साथ देत नाही?

असे वाटते की कठीण काळात देव ही साथ देत नाही?

0
असे वाटते की कठीण काळात देव ही साथ देत नाही?

श्री स्वामी समर्थ.
हे खरेच आहे की उगा ची भितोसी भय हे पळु दे.
जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे.

आपल्या ला माहिती ही नसते की स्वामी आपल्या सोबत कशाप्रकारे उभे आहेत?
याबद्दलचं आज ची ही गोष्ट आहे.
एक अत्यंत देव भोळा माणूस होता.

अत्यंत भक्ति ने तो सेवा करायचा.
एके दिवशी मंदिरात गेला आणि देवासमोर उभा राहून तो देवाला म्हणू लागला. देवा मी तुमची इतकी पूजा करतो सेवा करतो पण आजपर्यंत तुमचे अनुभूती मात्र मला आली नाही. भले ही तुम्ही मला दिसत नसाल.

पण असे काही तरी घडवून आणा की मला तुमच्या संगीत याची जाणीव तरी होईल इतके बोलून तो घरी निघून गेला.
त्या रात्री त्याला एक स्वप्न पडले. स्वप्नात त्याला एक आवाज ऐकू आला तो देवाचा होता.

त्याला देऊ बोलले की तो रोज सकाळी नदीवर ती फिरायला जा. नदीच्या वाळूत तुला दोन ऐवजी चार पावलांचे ठसे दिसतील.
अर्थात तुझ्या दोन पावलां सोबत माझी ही दोन पावले दिसतील.

याने तुला मी तुझ्या सोबत असल्याचे प्रमाण मिळेल.
सकाळी उठल्या वर त्याला आपल्या ला पडलेले स्वप्न आठवले आणि ते स्वप्न होते की देवाचा साक्षात्कार हे पाहण्यासाठी तो लगेच अंघोळ करून नदी वरती गेला.
नदीकाठी फिरताना पाहिले तर खर्च त्याच्या दोन पावलां च्या ठशा सोबत आणखी दोन पावलांचे ठसे ही नदीकाठच्या वाळू मध्ये उमटत होते.

देव खर्च आपल्या सोबत आहे हे पाहून तो खूप खुश झाला.
रोज सकाळी तो नदीकाठी फिरायला जाय चा आणि सोबत च्या पावलां च्या ठशा नें तो खूप आनंदी व्हाय चा.
याच आनंदात तो आपला व्यापार करू लागला.

त्याच्या आयुष्यात भरपूर यश मिळू लागले. अनेक लोक त्याच्या सोबत जोड ली गेली.
पण काही काळानंतर एका सकाळी त्याला फक्त दोनच पावलांचे ठसे दिसले.
हे एक दिवस नाही असे अनेक दिवस होत गेले.
आणि हां काही दिवसात त्याला व्यवसायात फार नुकसान झाले.
त्या ची सगळी संपत्ती गेली जवळ आलेले लोक त्याला टाळू लागले.

हे सगळे पाहून तो खूप दुःखी झाला.
त्याला खूप वाईट ही वाटले की लोकांनी तर साथ सोडली.
पण देवाने ही आपली कठीण काळात साथ सोडली.
त्याच्या दु, खाचे जिद्दी मध्ये रूपांतर झाले.
पुन्हा नव्याने सुरुवात करून त्याने गेलेले सर्व काही पुन्हा प्राप्त केले.

आधी होते त्या पेक्षा जास्त प्राप्त केले.
मग एके दिवशी सकाळी तो नदीच्या काठी फिरायला गेला तर त्याने पाहिले की आज पुन्हा दोन ऐवजी चार पावले उमटत आहेत.
आज त्याला राह वले नाही आणि रागा तो देवाला जोर जोरात बोलू लागला.

मला जेव्हा तो सोबत असण्या ची गरज होती तेव्हा तर मला एकटे सोडलीस आणि आज पुन्हा सगळे सुरळीत झाले तेव्हा पुन्हा माझ्या सोबत.
तूही माणसा सारखाच निघाला.

इतरांनी माझी साथ सोडली त्या ची मला काही नाही वाटले.
पण तुम्ही माझी साथ सोडली याचे मला जास्त दु, ख झाले.
इतक्यात त्याला एक आवाज ऐकू आला.
अरे गधड्या.
तू असा कसा विचार केला कि मी तुला सोडून गेलो?
तुझा कठीण काळ येणार होता.

ते तुझा प्रारंभ होतो. कदाचित त्या काळा ने तुझा घात ही केला असता.
पण तो काळ इतका कठीण होता की तो आयुष्यात पुढे चालू शक ला नसता.
म्हणून जेव्हा तू फक्त दोन पायांचे ठसे पाहिले होते ते ठसे तुझे नसून माझे होते.

तुला मी माझ्या कुशीत उचलून घेतले होते.
पुढचा जो प्रवास होता या प्रवासात तुला एक ही पाऊल टाकणे शक्य झाले नसते. मात्र तुझा कठीण काळ आता निघून गेला आहे म्हणून आम्ही तुला पुन्हा खाली ठेवून तुझ्या सोबत चालत आहोत आणि तो विचार करतो की तुझी साथ सोडली.

हम्म ही सगळे ऐकून त्याला आपली चूक कळ ली आणि तो नतमस्तक होऊन देवाची माफी मागू लागला.
त्यादिवशी पासून देवा वर चा त्याचा विश्वास आणखी दृढ झाला.

तर मित्रांनो ही गोष्ट सांगण्या चं तात्पर्य हेच आहे की आपल्या कठीण काळात आपल्या ला वाटत असते की आपण इतकी स्वामी सेवा करतो इतकी भक्ति करतो तरीही देव आपली साथ देत नाही.

पण खरे तर असे असते की देवाने एकदा जर आपला हात पकडला तर तो जन्मा जन्मा पर्यंत आपला हात सोडत नसतो.
आपल्या ला वाटत असते की आलेले संकट खूप मोठे आहे.

पण त्याला तोंड देण्यासाठी देव कायम आपल्या सोबतच असतात.
जा प्रकारे आपण एखाद्या बस मध्ये बसलो की अति विचार करत नाही की आपण आपल्या ज्या ठिकाणी कसे जाऊ?
आपल्या ला माहिती असते की बससे ड्राइवर आहे ते काम करण्यासाठी.

त्याच प्रकारे आपल्या आयुष्या चे सारथी स्वामी आहेत.
ते आपल्या आयुष्या ला योग्य त्या दिशेने होणारच आहेत. गरज आहे ती फक्त पूर्ण विश्वास आणि भक्ति ने समर्पण करून स्वामी सेवा करत राहणे आणि चांगले कर्म करत राहण्या ची.
श्री स्वामी समर्थ.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here