Home अध्यात्मिक बाळा तुझा संसार सुखाचा होईल

बाळा तुझा संसार सुखाचा होईल

0
बाळा तुझा संसार सुखाचा होईल

अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ.
देव म्हणतात, तुझा वर माझी कृपा निरंतर आहे तेव्हा काळजी करू नकोस तुला जे पाहिजे ते आज नक्की मिळणार आहे.

तो खूप दिवसांपासून प्रतिक्षा केली आहे. पुढच्या काही काळापर्यंत.तुझे इच्छिलेलें कार्य आहे.ते साध लेले राहील होयबा ला तो सत्य काय करत आहे?तो ज्या प्रमाणे मना पासून आम चा धावा करतो ते आमच्या पर्यंत पोहोच ते. वर तुझी प्रार्थना आता स्वीकार करण्यात आली आहे. देव म्हणतात अनपेक्षित यश तुझ्या दिशेने वाटचाल करत आहे.

ते तीव्र गतीने तुझ्याकडे येत आहे.
कारण तो त्यासाठी खूप काही प्रयत्न ही केले व म्हणतात. बाळा कधी कधी तुझ्या मना मध्ये किती प्रश्न असतात रे की माझ्या संसारा ला कुणी नजर तर लावणार नाही. माझ्या कार्याला कुणी नजर तर लागणार नाही.

अरे या शंका कुशंकांना मागे ठेव कारण तुला तुझे चांगले विचार पुढे आणाय चे आहे.
ते चांगले विचार आम्ही तुझ्या पर्यंत पोहोचू स्वतः साठी खूप काही सकारात्मक विचार कर त्या सकारात्मक विचारां मुळे तुझ्या मनात नेहमी सकारात्मक ऊर्जा राहील आणि तो जे काही विचार कर शील ते तुझ्या सोबत सत्यात घडून येईल होय वाढला कारण निसर्ग ही तुम्हाला तेज देतो जे तुम्ही इच्छिता ईश्वर ही तुम्हाला तेच देतो.

जे तुम्ही वारंवार त्याच्याकडे मागता बाळा.

तो किती संकल्प युक्त पूजा पाठ करत आहे. मला माहित आहे.

ते आम्ही रोज ही बघतो पण कधी कधी तुझ्या मनात जी निराश आहे ना त्या लाच काढण्यासाठी आम्ही आज आलो आहोत. देव म्हणतात आता यावेळेस बाळा तुझ्या मनात जे नकारात्मक विचार असतील ते काळजी चे काही प्रश्न असतील ते माझ्या चरणा वर सोपवून निश्चिंत हो. देव म्हणतात तुला पुढच्या काळात खूप काही चमत्कार अनुभवायचे.

आहेत ते ईश्वर तुझ्याकडे पाठवत आहे. त्यांना स्वीकार करण्यासाठी तोही तयार रहा. देव म्हणतात माझ्या वर पूर्ण विश्वास आणि श्रद्धा ठेव कारण तुझें मागत आहे ते मी तुला लवकरच देणार आहे.

देव म्हणतात तुमच्या जीवनात माणुसकी ही खूप महत्त्वाची आहे.

माणसा ला माणूस जुळ णे ही एक कला आहे. 12 ते मी तुझा दिली आहे त्याचा वापर कर कुणा चे मन दुख नाही याची काळजी घे.

देव म्हणतात तुझ्या संसारात लागणारे सर्व सुखसुविधा मी तुला पुरवणार आहे तेव्हा काळजी करू नको तो फक्त आपल्या जीवनात.

चांगले प्रयत्न करत रहा आणि अपेक्षा आमच्याकडून ठेव. इतरांकडून नाही.

देव म्हणतात तुझा दिले ला वेळ मूल्य वान आहे. 12 तेव्हा निर्थक गोष्टीत वेळ खाल्ल्या ने थांबव आणि तुझ्या प्रयत्नांना वाढव मी त्याला यश येईल. तुझा संसार खूप सुखा ने पार पडेल. आम चा आशीर्वाद सदैव तुझ्या वर आणि तुझ्या कुटुंबिया वर आहे ते वा शांत रहा.

करा आणि नामस्मरणात लावा सुखी राहा बाळा तुझे कल्याण होईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here