Home अध्यात्मिक एक दैवी पुरुष शंकर महाराज , कसे होतात भक्तांवर प्रसन्न?

एक दैवी पुरुष शंकर महाराज , कसे होतात भक्तांवर प्रसन्न?

0
एक दैवी पुरुष शंकर महाराज , कसे होतात भक्तांवर प्रसन्न?

नमस्कार मित्रांनो.. Marathi Karbhar या आपल्या मराठमोळ्या पेजवरती तुमचं मनापासून स्वागत आहे..!!श्री स्वामी समर्थ मित्रांना आपल्या भारत देशात अनेक दैवी पुरुष होऊन गेले. त्यातील एक म्हणजे शंकर महाराज. तुम्ही हे नाव नक्की ऐकले असेल. शंकर महाराज हे अगदी अलीकडच्या काळात होऊन गेलेल्या दैवी पुरुष. शंकर महाराजांचे भक्तगण पूर्ण भारता मध्येच नाही तर सगळ्या जगा मध्ये पसरली आहे. शंकर महाराजांचे नाव घेतलं तर सर्वप्रथम आपल्या डोळ्यासमोर येते ती म्हणजे सिगारेट. मित्रांनो, इतर देवी देवता समोर जा प्रमाणे अगरबत्ती लावली जाते त्याचप्रमाणे शंकर महाराजांसमोर सिगरेट लावली जाते. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की सिगरेट आणि देवाच्या दारात कसा काय चालू शकतो?

याबद्दल महाराजांचे भक्तगण म्हणतात की एकदा स्वतः महाराज म्हणाले होते.कि सिगरेट मधील धुर मिळत राहिला. का मी भटकून येत असतो जसे च्या धुरा च्या लहरी पूर्ण हवे मध्ये तरंगत असतात. तर मित्रांनो, आज आपण शंकर महाराजां बद्दल तीन महत्त्वा च्या गोष्टी जाणून घेणार आहोत. पहिली गोष्ट म्हणजे शंकर महाराजांचे मूळ गाव. मित्रांनो, असं म्हटलं जातं की नदी चे मूळ आणि ऋषी चे कूळ कधी विचारू नये.

मित्रांनो, शंकर महाराष्ट्रात बद्दल देखील असाच आहे. परंतु महाराजां बद्दल एक गोष्ट अशी सांगितली जाते. ती म्हणजे नाशिक जिल्ह्यातील बागलाण तालुक्यातील अंता पूर या गावी चिपरा जी नावा चे गृहस्थ होते. त्यांना भगवान शंकरा ने स्वप्नात येऊन असा दृष्टांत दिला की तू जंगलात जा तिथे तुला बाल मिळेल. त्या प्रमाणे ते जंगलात गेले. तिथे त्यांना लहान बाळ मिळाले. त्या बाळा चे पालनपोषण केलं. परंतु मोठे झाल्यावर संगोपन करणार्‍या मातापिताला त्या बाळा ने आशीर्वाद दिला की पुत्रप्राप्ती भव स्वतः च्या आई वडिलांना पुत्रप्राप्ती चा आशीर्वाद देणारे शंकर महाराज म्हणून ओळखले जाऊ लागले.

पुढे एकदा म्हटले होते, आम्ही कैलासा हून आलो ना व्ह शंकर. ते खरोखर शिवा चे वैराग्य संपन्न अंशावतार असावे.महाराजा नाटक म्हणून ओळखला जायचा कारण म्हणजे त्यांचा शरीर. त्यांच्या शरीर ठीक ठिकाणी वाकलेलं होतं. महाराज अजानुबाहू होते. त्यांची बसण्या ची पद्धत ही अनोखी होती. ते गुडघे मुडपून बसत असत. भगवान शंकरा प्रमाणे ते वैरागे होते. मित्रांनो, दुसरी गोष्ट म्हणजे शंकर महाराजांना रशिया पासून सगळा भाषा येतो त्या. जेव्हा भक्त दर्शनाला येत असत तेव्हा महाराष्ट्रा च्या मातृभाषा मध्ये त्यांच्याशी बोलत असत. एकदा रशियन जोडपे दर्शनासाठी आले असता महाराजांनी त्यांच्या सोबत रशियन भाषेत संवाद साधला होता, असे म्हटले जाते. मित्रांनो, महाराजांना देशातील कानाकोपऱ्यातील सगळ्या भाषा अवगत होत्या असा ही भक्तांकडून सांगण्यात येतं.

मित्रांनो, तिसरी गोष्ट अशी की शंकर महाराजांचा वय भक्तजन सांगतात की शंकर महाराजांचा व 165 वर्षांचा होतं. परंतु एकदां डेक्कन कॉलेजच्या प्राध्यापकांनी त्यांना त्यांचा विचारायला आले असता शंकर महाराज त्यांना म्हणाले होते की, मी पेशवा सोबत जेवायला बसायचो. 1947 मध्ये पुण्यातील धनकवडी येथे. महाराजांनी समाधी घेतली तेव्हा महाराजांचे वय 162 वर्ष होतं असा अंदाज भक्तांकडून लावला जातो.

सद्गुरू श्री शंकर महाराज म्हणायचे त्या व्यक्तीच्या किंवा सिगारेटच्या धुरा तून मित्रा लोकात भटकून येतो. धुरा च्या लहरी तरंगत विश्वभर संचार करत असतो. असे धूम्रपान करणारे मद्यपान करणारे आणि अगदी शिवीगाळ करणारे असे ही शंकर महाराज कधीही तर योगा प्रमाणे भगवा वस्त्रात नसेल. ते नेहमी साध्या पेहरावात असत. त्यांना दागिन्यांचा शौक होता. मात्र ते दागिने अंगावर ठेवत नसत. ताबडतोब ते भक्तांना वाटून टाकत.

मित्रांनो, असे श्री. शंकर महाराज विश्व भर संचार करत असत. आज देशात सगळीकडे आणि विदेशात सुद्धा किती भक्त साधक श्री. शंकर महाराज यांचा प्रत्यक्ष अनुभव दर्शन घेत असतात. मी तुमच्या बरोबर 24 तास आहे या त्यांच्या वचना चा महाराष्ट्र नेहमी अनुभव देत असतात.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. तसेच कृपया आमचे फेसबुक पेज लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमचे सर्व अपडेट वेळेवर मिळू शकतील आणि आमचे फेसबुक पेज देखील शेअर करा. धन्यवाद..!!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here