Home अध्यात्मिक घरातील दारिद्र्य संपवायचे असेल तर अशी करा स्वामी सेवा!

घरातील दारिद्र्य संपवायचे असेल तर अशी करा स्वामी सेवा!

0
घरातील दारिद्र्य संपवायचे असेल तर अशी करा स्वामी सेवा!

श्री स्वामी समर्थ मित्रांनो स्वामी समर्थ महाराज सांगतात घरातल्या अडचणी संपत नसतील गरिबी दूर होत नसेल संकट समस्या दुःख तुमची साथ सोडत नसतील तुम्ही कुठे अडकलेले असाल प्रश्नांची उत्तरे मिळत नसतील किंवा काय करू हे कळत नसेल दुःख चारही बाजूंनी असेल

एकही काम पूर्ण होत नसेल कोणत्याही कामात मन लागत नसेल कुठेतरी पैसे अडकलेले असतील किंवा खूप जास्त समस्या आणि अडचणी असतील तर स्वामींनी सांगितलेलं हे एक काम तुम्ही नक्की करा एक काम केल्याने तुमच्या घरातल्या अडचणी तर संपतीलच परंतु गरीबी दरिद्री अडचणी समस्या संकट सर्व काही तुमच्या घरातून आणि तुमच्या आजूबाजूंनी दूर जाईल आता हे काम कोणते आहे हे स्वामींचे सांगितलेले आणि बऱ्याचशा भक्तांना या कामाचे अनुभव सुद्धा आलेले आहेत

आता हे काय आहे आणि हे कसं करायचं तर मित्रांनो तुम्हाला अडचणी असतील गरिबी असेल तरी असेल तर तुम्ही कमीत कमी वर्षातून एकदा तरी गुरुचरित्र पारायण करा सात दिवसाचे हे पारायण असते आणि कठीण नियम असतात रोज एक भाजी आणि चपाती खायची असते म्हणजे जे पहिल्या दिवशी खाऊ ते सात दिवसापर्यंत खायचे असते चटई अंथरून खाली झोपायचे असते

पहाटे तीन चार वाजता उठून पारायण वाचायचे असते गुरुचरित्र पारायणाची जी पोथी आहे त्यात सर्व नियम दिलेले आहेत तसेच व्हिडिओमध्ये देखील पारायणाचे नियम सांगितलेले आहेत अडचणी खूप असतील समस्या असतील गरिबी असेल तर गुरुचरित्र पारायण अवश्य करा पहिल्या दिवशी संकल्प सोडून सात दिवसाचे पारायण करा नक्की तुम्हाला याचे फळ मिळेल

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. तसेच कृपया आमचे फेसबुक पेज लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमचे सर्व अपडेट वेळेवर मिळू शकतील आणि आमचे फेसबुक पेज देखील शेअर करा. धन्यवाद..!!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here