Home अध्यात्मिक गुरुवार विशेष सेवा, प्रत्येकाचा मनातल्या ईच्छा होतील पूर्ण आजच्या दिवशी श्री स्वामीं समर्थच्या चरणी ही सेवा अर्पण करा.

गुरुवार विशेष सेवा, प्रत्येकाचा मनातल्या ईच्छा होतील पूर्ण आजच्या दिवशी श्री स्वामीं समर्थच्या चरणी ही सेवा अर्पण करा.

0
गुरुवार विशेष सेवा, प्रत्येकाचा मनातल्या ईच्छा होतील पूर्ण आजच्या दिवशी श्री स्वामीं समर्थच्या चरणी ही सेवा अर्पण करा.

नमस्कार मित्रांनो..Marathi Karbhar या आपल्या मराठमोळ्या पेजवरती तुमचं मनापासून स्वागत आहे..!! मित्रांनो, जर आपल्या काही अपूर्ण इच्छा असल्यास, तसेच तुम्हाला काही अडचण असेल, तर फक्त श्री स्वामी समर्थ याचा एक अत्यंत प्रभावी उपाय करायचा आहे. ह्या मंत्राचा किंवा उपायाने तुमच्या सर्व प्रकारच्या इच्छा, तसेच कामे पूर्ण होण्यास सुरुवात होईल.

पण यासाठी आपल्याला हा उपाय अत्यंत मनोभावे आणि पूर्ण श्रद्धेने करायचा आहे. कारण स्वामींच्या या मंत्रात तसेच उपायामुळे खूप ताकद आहे, ज्यामुळे आपल्या सर्व प्रकारच्या समस्या दूर करण्यासाठी मदत होईल. त्यामुळे तुम्हाला ही श्री स्वामी समर्थ महाराजांची विशेष सेवा 13 जुलै या गुरुवारच्या दिवशी हा उपाय करायचा आहे.

एका विशेष मंत्राचा जप करून श्री स्वामी महाराजांना प्रसन्न करायचे आहे. आपण ही सेवा मनोभावाने विश्वा साने आणि श्रद्धेने करायचे आहे. याशिवाय या सेवेत घरातील महिला किंवा पुरुष तसेच घरातील शिकणारी मुलं कोणीही सहभागी होऊन आणि हा मंत्र जप करु शकतात.

मात्र फक्त तुम्हाला आजच्या दिवशी सकाळी किंवा संध्याकाळी कोणत्याही एका वेळेस आपले हात-पाय तोंड स्वच्छ देवघरासमोर बसायचे आहे. मग त्यानंतर सगळ्यात आधी अगरबत्ती आणि दिवा लावायचा आणि आपले दोन्ही हात जोडून श्री स्वामी समर्थ महाराजांना प्रार्थना करायची.

ही प्रार्थना आपल्या सुख-समृद्धीसाठी, बरकतीसाठी आणि आरोग्यासाठी त्यानंतर अडचणी समस्या दूर करण्यासाठी प्रार्थना करून झाल्यानंतर, मग तुम्हाला हा मंत्र जप करायचा आहे. हा मंत्र काही असा आहे की,
“ओम नमो भगवते वासुदेवाय नमः” “ओम नमो भगवते वासुदेवाय नमः” हा मंत्र जप तुम्हाला फक्त 108 वेळेस करायचा आहे, 108 पेक्षा कमी नाही आणि 108 पेक्षा जास्त नाही.

हा श्री स्वामींचा चमत्कारी शक्तिशाली मंत्र आहे. तुम्ही मंत्रजप ही सेवा श्रद्धेने विश्वासाने मनोभावाने केल्यास, तर तुमच्या सर्व इच्छा स्वामी महाराज पूर्ण करतील. यामुळे स्वामींची कृपा तुमच्यावर होईल. स्वामी तुमच्या सर्व अडचणी तर व दुःख संकट दूर करतील. कोणतीही सेवा

हेही वाचा : कोणत्या माणसांमध्ये देव असतात ? देव कोणत्या रुपात भेटतात.?.. स्वामी भक्ती.!!

करत असाल, तर ती मनोभा वाने श्रद्धेने विश्वासाने करावी, तरच त्याचे फळ आपल्या ला मिळतील. तसेच या चमत्कारिक मंत्र जप सावकाश करावा. यामध्ये कोणती, कसलीही घाई करू नका, हळुवारपणे मंत्राचा जप करा. मंत्र जप करताना मनात कोणतेही विचार ठेवू नका फक्त स्वामींना आठवा आणि स्वामींचा मंत्र जप करावे.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेजकोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. तसेच कृपया आमचे फेसबुक पेज Marathi Karbhar लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमचे सर्व अपडेट वेळेवर मिळू शकतील आणि आमचे फेसबुक पेज देखील शेअर करा. धन्यवाद..!!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here