Home अध्यात्मिक हातात आलेली संधी ओळखा

हातात आलेली संधी ओळखा

0
हातात आलेली संधी ओळखा

श्री स्वामी समर्थ.
एकदा एका गावात एक सिद्ध पुरुष आले होते.
त्यांच्या दर्शनासाठी मोठ्या रांगा लागल्या होत्या.

सारे गाव त्यांच्या दर्शनासाठी आले होते.
त्या गावात एक गणू होता. जरा जास्तच हुशार.
आपली हुशारी नको त्या ठिकाणी दाखवाय चा.
त्याला ही गोष्ट समजली की गावात एक सिद्ध पुरुष आले आहेत आणि सगळ्यांना हवं ते वरदान देत आहेत.
प्रदर्शना च्या रांगेत थांबण्या ची सबुरी त्याच्यात नव्हती. त्याला सगळेच कसे लवकर हवे असायचे?

काने नीट लक्ष देऊन पाहिले की महाराज यांचा दिनक्रम काय असतो?
त्याला समजले की साधु महाराज सूर्योदया ला टेकडी वरती जातात आणि सूर्यास्ताच्या वेळी नदीच्या काठी असतात आणि यावेळी त्यांच्या सोबत कोणीच नसते.
आता महाराजांना सूर्योदया च्या वेळी गाठायचे म्हटले तर लवकर उठावे लागणार म्हणून गणू ने तो पर्याय नाकारला.
ग त्याने ठरवले की सूर्यास्ताच्या वेळी नदीच्या काठी महाराजांना गाठू यात. त्या दिवशी जसे ते साधू महाराज सूर्यास्ताच्या वेळी नदीच्या काठी गेले आणि त्यांना तिथे गाठले.
तो महाराजांना काही बोलणार इतक्यात महाराज बोलले हे बाला.
यावेळी मला एकांत लागतो म्हणून मी इथे आलो आहे.

सूर्यास्त झाला कि मी कुणा शी काही बोलत नसतो.
तु सकाळी सूर्योदया च्या वेळी मला भेट तेव्हा आपण बोलू.
पण कडूनही एक नंबर होता.
सोंग करायचा.
त्याला चांगले जमायचे ते.
महाराजांच्या पाया पडला आणि पाय पकडून म्हणाला, महाराज, तुम्ही मला वरदान दिल्या शिवाय मी तुमचे पाय सोडणार नाही.
आणि नाटकी रडून गयावया करू लागला. महाराष्ट्रीय टी सिद्ध पुरुष त्यांनी ओळखले. गणू चे नाटक काय होते?
त्यांना ठाऊक होते की हा नाटकी मुलगा आपल्या तर काही ऐकणार नाही.
म्हणून ते त्याला बोलले.
बरोबर सांग काय हव आहे तुला?
गणू चे रडणे लगेच थांबले.

उठून उभा राहिला आणि म्हणाला, महाराज, मला खूप संपत्ती पाहिजे. खूप सारं सोनं पाहिजे.
याची खोड मोडण्या साठी महाराजांनी त्याला एक वरदान दिलं.
जे तुला हवे ते जरा जास्तच आहे पण हरकत नाही.
त्यासाठी तुला थोडे श्रम करावे लागतील.
तो समोर नदीच्या काठी दगडांचा मोठा ढिगारा दिसत आहे ना?
तुला त्या मध्ये एक पारस आहे जो दिसाय ला इतर दगडा सारखाच आहे. पण त्याचे वैशिष्टय़ असे आहे की तो ज्या वस्तू ला स्पर्श करेल ती सोने होणार आहे.
चा शोध घेतो. पारस तुला?
यावरती अतिशय गणू ने विचारले, महाराज, पण मी तो पारस ओळखणार कसा?
महाराज म्हणाले की तो पारस हातात घेतलास की थोडा गरम लागेल.
इतर दगड थंड असतात.

आनंदा नें महाराजांचे पाया पडून गणित या दिशेने धावत सुट ला.
महाराज ही गणू कडे बघून हसले आणि आपल्या कुटी कडे निघून गेली.
तिकडे गणू एकेक दगड हातात घेऊन पाहाय चा की तो गरम लागतो आहे का नाही?
दगड जर गार लागला तर तो खाली टाकून देत होता.
पण तोच तोच दगड हातात येत असल्यामुळे विचार केला की दगड गार लागला तर आपण त्याला पाण्यात फेकून देऊ.
11 करत तो दगड चाच पून पाण्यात फेकू लागला.
नंतर नंतर पारस सापडत नाही म्हणून त्याला कंटाळा ही आला.

दगड फेकण्या चा वेग वाढला. पटपट दगड हातात घेऊन पाण्यात फेकू लागला आणि अखेर एक दगड लांब पाण्यात फेकल्या वर त्याला जाणवलं की हा दगड तर गरम लागला होता. पण गडबडीत लक्षण असल्याने त्याने तो नदीच्या प्रवाहात लांब फेकून दिला.
आता त्याला आपल्या चुकी वर ती पश्चात्ताप झाला.
आपले आयुष्य हे असेच असते.
सवय पडली म्हणून प्रत्येक गोष्ट आपण नुसती करायचे म्हणून करत असतो.
एखादी नवीन व्यक्ती भेटली तर आपण गृहीत धरतो आणि त्याच्याकडे जास्त लक्ष देत नाही.
आपले रोज चे कर्म ही आपण विचार न करता उगाच पाट्या टाकल्या सारखं करत असतो.
मग ती स्वामी सेवा असो, ऑफिस चे काम असो किंवा घर चे इतर काम.
या सगळ्या मध्ये आपला ही गढूळ होऊन जातो आणि ते आपल्या ला समजते वेळ गेल्यानंतर.

कोणत्या रुपात कोणत्या प्रसंगात स्वामी कृपया ची प्रचिती येणार आहे हे तर आपण सांगू शकत नाही.
पणती येणार आहे हे मात्र नक्की आहे.
म्हणून आज पासून जें कर्म करूं मग ते कोणतेही काम असून या परिस्थिती ला सामोरे जाण्या चे कुठल्या व्यक्ती ला भेटण्या चे किंवा इतर काही कर्म प्रत्येक गोष्टी ला आपले मन शांत ठेवून आणि जमेल तितके एकाग्र ठेवून काम करायचे आहे.
आपल्या ला आयुष्या चे सोने करणारे पारस कोणत्या रूपात आपल्या ला भेटेल हे आपण नाही सांगू शकत.

या पारस आला आपल्या ला जपून ठेवाय चे आहे का? ते दुर्लक्ष करून गणू प्रमाणे लांब कुठेतरी फेकून द्यायचे आहे हे आपणच ठरवू या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here