Home अध्यात्मिक ह्या पायात काळा धागा बांधल्होयास होईल सर्व संकटे दूर….

ह्या पायात काळा धागा बांधल्होयास होईल सर्व संकटे दूर….

0
ह्या पायात काळा धागा बांधल्होयास होईल सर्व संकटे दूर….

नमस्कार मित्रांनो..Marathi Karbhar या आपल्या मराठमोळ्या पेजवरती तुमचं मनापासून स्वागत आहे..!!स्वामी सांगतात की कोणत्या पायात काळा दोरा बांधल्यास कटकटी साडेसाती दूर होते. श्री स्वामी समर्थ मित्रांनो कोणत्या पायात काळा दोरा बांधला होता? धनवान आणि भाग्यशाली लोक तर मित्रांनो चला तर जाणून घेऊया पाया मध्ये काळा दोरा बांधल्यास आपल्या मागील साडे साठी कटकटी दूर होईल. आपल्या आर्थिक समस्या दूर होईल. हे धर्म आणि ज्योतिष शास्त्राच्या दृष्टीने खूप मोठे महत्व आहे. काळा धागा धारण करणे हा एक उपाय आहे. ज्या मुळे जीवन आनंदी आणि समृद्ध होती तसेच अनेक संकटां पासून आपला बचाव देखील होतो. मित्रांनो, ज्योतिष शास्त्रानुसार काळा धागा धारण केले आणि नकारात्मक ऊर्जा दूर होती आणि. व्यक्ती अनेक प्रकारच्या संकटा पासून वाचते.

याशिवाय काळा धागा धारण करण्याचे अनेक फायदे देखील आहेत. मित्रांनो, कुंडलीतील शनी ग्रह अशुभ स्थितीत असेल तर पायाला धारण केल्या ने खूप मोठा फायदा होतो. यामुळे आरोग्य आणि आर्थिक स्थिती वर शनीचा नकारात्मक प्रभाव टाळता येईल आणि शनीची वाईट नजर आपल्या पासून खूप काही नुकसान होत असेल आणि शनि जी वाईट नजर पासून आपलं खूप काही नुकसान होत असेल तर त्या पासून आपला बचाव देखील करता येईल. मित्रांनो, ज्या लोकांना समान आर्थिक नुकसान होत आहे किंवा व्यवसायात नुकसान होत आहे, अशा लोकांना पायात काळा धागा घातल्याने खूप आराम मिळतो.

राहु केतु कुंडलीत कमजोर असतील तर पायात काळा धागा जरूर घालावा हे तुम्हाला अनेक प्रकारच्या संकटा पासून वाचवते. राहू आणि केतू हे छाया ग्रह आहे त्यामुळे अशुभ राहिल्या ने जीवन उद्ध्वस्त होऊ शकतात. मित्रांनो, मी तुम्हाला सांगतो की काळा दोरा बांधा काळा दोरा बांधा पण हा काळा दोरा कोणत्या पाया मध्ये बांधायचा आपल्या डाव्या पाया मध्ये आपल्याला हा धागा बांधायचा आहे मित्रांनो असा काळा धागा जर शनिवार च्या दिवशी तुम्ही आपल्या डाव्या पाया मध्ये काळा धागा बांधा.

धारण केल्यानंतर शनिदेवांचा बीज मंत्रा चा किमान 21 वेळा जप करा. मला ज्ञात लाल किंवा पिवळा धागा ही तुम्ही त्याचा रिप्लेस करू नका म्हणजे. काळा धारण केल्यानंतर तुम्हाला हा शनी चा मंत्र म्हणाय चे आहे. मित्रांनो, शनिदेवा चा बीजमंत्र तुम्हाला गूगल वर मिळेल . हा काळा धागा तुम्ही नक्की तुमच्या पाया मध्ये मला तुमच्या सर्व अडचणी दूर होतील. तुमच्या आयुष्या मध्ये सुख समृद्धी, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य सर्वकाही येऊ लागेल.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. तसेच कृपया आमचे फेसबुक पेज लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमचे सर्व अपडेट वेळेवर मिळू शकतील आणि आमचे फेसबुक पेज देखील शेअर करा. धन्यवाद..!!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here