Home अध्यात्मिक कोणत्याही कारणाशिवाय या ब्रम्हांडात काहीच घडत नाही ; तुम्ही जन्माला येण्याचे काय असेल कारण? ऐका स्वामीवाणी..

कोणत्याही कारणाशिवाय या ब्रम्हांडात काहीच घडत नाही ; तुम्ही जन्माला येण्याचे काय असेल कारण? ऐका स्वामीवाणी..

0
कोणत्याही कारणाशिवाय या ब्रम्हांडात काहीच घडत नाही ; तुम्ही जन्माला येण्याचे काय असेल कारण? ऐका स्वामीवाणी..

कारणाशिवाय या ब्रम्हांडात काहीच घडत नाही. आपण सर्वजण त्यातलेच आहोत. डोळ्यावरून पट्टी काढा आणि विचार करा समजेल, सहज सोपे आहे.शास्त्रज्ञांनी आतापर्यंत अनेक शोध लावले, चंद्रापर्यंत पोचले हे हातावर हात ठेवून नाही तर विचारांतून प्रगल्भता निर्माण करून सर्व काही साध्य केले आहे.

एक आंब्याचे झाड आपण खाल्लेल्या कोयीपासुन ( बाठा) निर्माण होऊन मोठ्या वृक्षात रूपांतर होते पुन्हा तयाला मोहोर येऊन आंबे येतात , पिकतात लोक तयांचा आस्वाद घेतात, बहर संपतो असे बरेच वर्ष चालते मग ते झाड उन्मळून पडते नाहीशे होते. जगाचे हे चक्र अव्याहत पणे लाखो वर्षापासून चालु आहे.

आपण माणसे बुद्धिवान असल्यामुळेच प्रश्नांचा किस पाडत असतो. आपल्या आईवडीलांकडुन आपण जन्म घेतला. आता तिच क्रिया आपल्याकडून अपेक्षित आहे. सर्व प्राणिमात्रात प्रजनन क्रिया घडत असते. उन्हाळा पावसाळ्यानंतर हिवाळा, पाण्याची वाफ, पाणी हेच चक्र चालूच राहणार.

माणूस या धरतीवर अचाट आणि अफाट करण्याची स्वप्ने बघत आहे. स्वतःलाच ईश्वर समजून अमर होण्याची धडपड करत आहे पण ते शक्य होणार नाही.विनाकारण आपला उद्देश ( इथे येणयाचा) स्पष्ट दिसत असताना कानाडोळा करून काहीच निष्पन्न होणार नाही.

कितीही सुधारणा केली, ऐन आरामात जीवन व्यतीत केले तरी एक दिवस हे जग सोडून खाली हात जायचे आहे म्हणून आपला जन्म घेण्याचा उद्देश दुसरा जीव तयार करून निसर्गाच्या ” पुनरपी जननं पुनरपी मरणं ” या क्रियेला सहाय्य करणे हेच आहे.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. , जर तुम्हाला ही माहिती मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here