Home अध्यात्मिक महिलांनी स्वयंपाक करताना करा असे नामस्मरण! नक्की फायदा होईल

महिलांनी स्वयंपाक करताना करा असे नामस्मरण! नक्की फायदा होईल

0
महिलांनी स्वयंपाक करताना करा असे नामस्मरण! नक्की फायदा होईल

नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे आपल्या मराठमोळ्या पेजवर.!! मित्रांनो, आपल्या आनंदाचा प्रभाव आपल्या मनावर होत असतो. आपल्या शरीरामध्ये चांगले आहार गेले तरच, आपले शरीर निरोगी राहते. हे आपल्याला माहित आहे. त्याचबरोबर ते अन्न शिजवत असताना त्यामध्ये सात्विक भाव उतरले देखील गरजेचे आहे. जर आपण अन्न शिजवत असताना रागाने किंवा इच्छा नसताना अन्न शिजवले तर, ते अन्न सात्विक बनत नाही.

आणि अन्नाचा प्रभाव ते अन्न खाणारांवर पडतो. त्याच बरोबर जेव्हा एखादी व्यक्ती जेवण करत असते. त्यावेळी तिला रागाने बोलू नये किंवा भांडून देखील काढू नये.जर अन्न शिजवले व्यक्ती त्या रागातच तिने जेवण शिजवलं तर, अन्नामध्ये रागाची स्पंदने जातात आणि तेच अन्नामध्ये उतरते. आपण खाणार असतो. म्हणून त्या व्यक्तीने आपले मन नेहमी शांत व प्रसन्न ठेवले पाहिजे.

म्हणजे आपण काय खात असतो. ते तीन प्रकारचे असते. पहिले म्हणजे हॉटेलमधील, दुसरे आपला घरात तयार होणारे आणि तिसरे म्हणजे मंदिरामध्ये प्रसाद रूपाने मिळणारे. जे आपण हॉटेल मधील अन्न खात असतो. त्याला आपण पैसे दिलेले असते आणि त्यामुळे अन्न खाल्ल्यानंतर जी तृप्ती मिळत असते. ती आपल्याला मिळत नाही. आणि हे असे हॉटेल मधील अन्न खाल्ल्यामुळे आपल्याला कधीकधी त्रास देखील होतो.

कारण ते पुरुषांनी व्यवस्थित रित्या शिजवलेले नसते. आणि फक्त आणि फक्त पैसे मिळवण्याच्या उद्देशाने ते अन्न तयार केलेले असते. दुसऱ्यांना म्हणजे घरात सजवलेली त्यामध्ये आपल्या आईचे, बहिणीचे किंवा बायकोचे प्रेम उतरलेल्या असते. आणि हे अन्न त्या प्रेमाने शिजवत असतात. त्यामध्ये सात्वीकता उतरलेली असते. त्यांच्या मनातील भाव ते त्या स्वयंपाकामध्ये उतरतात.

तिसरे म्हणजे मंदिरात जाणारा प्रसाद हे ईश्वराला नैवेद्य दाखवण्याच्या उद्देशाने केला जातो. त्यामध्ये सात्विकता असते. घरामध्ये जेवण बनवत असताना भगवंताचे स्मरण करून जेवण बनवावे. यामुळे मध्ये सात्वीक भाव उतरतो.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. तसेच कृपया आमचे फेसबुक पेज लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमचे सर्व अपडेट वेळेवर मिळू शकतील आणि आमचे फेसबुक पेज देखील शेअर करा. धन्यवाद..!!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here