Home अध्यात्मिक मनात सारखे वाईटविचार येत आहेत

मनात सारखे वाईटविचार येत आहेत

0
मनात सारखे वाईटविचार येत आहेत

श्री स्वामी समर्थ.

एक स्वामी भक्त होता.
त्याला मना वरती कुठले तरी दडपण होते.
तो सतत विचार करत राहाय चा. त्याच्या सोबत आधी जे जे वाईट घडले होते त्याच्याकडून आयुष्यात जा जा चुका झाल्या होत्या. त्या पुन्हा भविष्यात घडल्या तर पुन्हा आपल्या ला तोच त्रास होणार आहे याचा.
आपले भविष्यात काय होणार?

सगळे नीट असेल की नाही? माझी परिस्थिती आज तर खूप चांगली आहे ती खराब झाली तर माझे कसे होणार?
माझे जवळ चे लोक मला सोडून गेले तर कसे होणार?
असे अनेक व्यर्थ विचार त्याच्या मनात सतत येत असायचे.
आणि तो आयुष्य काळजी जगाय चा.
मग त्याने एके दिवशी ठरवले की स्वामींकडे जाऊन त्यांना गार् हाणे घालून आपली प्रकृति नीट करण्यासाठी आपल्या बागे तल्या फुलांचा पुष्पगुच्छ बनवून तो स्वामींकडे दर्शनासाठी गेला.

गुरुवार चा दिवस होता स्वामींकडे भक्तांची गर्दी होती.
रांगेत उभे राहून तो स्वामी च्या दर्शनाची वाट बघू लागला.
थोड्या वेळा ने त्या ची दर्शनाची वेळ आली.
ठरल्या प्रमाणे आपण स्वामींकडे गार् हाणे घालू यात म्हणून त्याने विचार केला आणि आपण आणले ला गुच्छ स्वामींना देत पाया पडू लागला.

तो काही बोलणार इतक्यात स्वामिनी त्याला मागे जाऊन बसायला सांगितले.
स्वामी आदेश म्हणून तो काही न बोलता आपले कारणे न सांगता गुपचूप मागे जाऊन बसला.
भक्तांचे दर्शन घेऊन झाले.
आणि सगळे निवांत स्वामी काय बोल तील याची वाट बघू लागले.

स्वामिनी तो दिले ला गुच्छ हातातच ठेवला होता.
गुंजा सर्वांना दाखवच स्वामी सरवा नाईट प्रश्न विचार ला.
मला सागा की या पुष्पगुच्छ चे वजन किती असेल?
असा प्रश्न ऐकून सगळेच गोंधळून गेले.
प्रत्येक जण वेगवेगळे अनुमान सांगू लागले.
हसत हसत स्वामी 1650 विचारले.

सोन्या तू सागा चे वजन किती असेल?
16 पाणी हात जोडले आणि स्वामी म्हणाले, महाराज मला काही अनुमान नाही. या प्रश्ना च्या उत्तरा चे.
स्वामी म्हणाले, अरे ठोंब्या नो, याचे वजन जित का वेळ तुम्ही याला पकडून ठेवाल तितके वाढत जाणार आहे.

इतकें बोलून स्वामी जोर जोरात हसू लागले.
मग काही वेळ स्वामी भक्तांनी तल्लीन करणारे भजन कीर्तन केले आणि मग स्वामी च्या भोजना ची वेळ झाली म्हणून सगळे आता निघू लागले.
आपले गाऱ्हाणे सांगावे म्हणून तर स्वामी भक्त पुन्हा स्वामी कडे गेला तर स्वामी त्याला रागवत म्हणाले, चल निघ इथून आता.

तुझ्या प्रश्ना चे उत्तर सारखे सारखे द्यायला आम्हाला काय रिकाम टेकडा समजलास का?
आणि तो फक्त निराश होऊन तिथून निघू लागला.
16 पंच लक्षात आले की हा निराश झाला आहे आणि त्याला अडवून त्या ची त्यांनी समस्या विचार ली.

त्याने सर्व काही सांगितले.
मग त्यावर 16 म्हणाले की आता मला समजले की स्वामींनी तो प्रश्न का विचार ला होता?
हे बघा भाव.
तुम्ही सांगितल्या मधून असे समजत आहे की तुमचे आजार हे केवळ अति चिंता केल्या मुळे आहेत.
चिंता आणि काळजी या तुम्ही स्वामिनी दिलेल्या पुष्पगुच्छासारखे आहेत.
थोडावेळ मनात राहिल्या तर त्याने इतका काही फरक पडत नाही.

पण त्यांना आपण सतत मनात ठेवले तर त्याचा भार वाढत जातो.
तुमचे असेच काही झाले आहे.
सगळ्या चिंता आणि विचार स्वामींच्या चरणीं अर्पण करून टाका.
सगळं काही छान होईल मग?
भक्ता लाही आपले कुठे चुकले आहे हे समजले.

आपलं ही असं काही असतं.
वर्तमानात जगाय चे सोडून आपण भूतकाळा तील चुकांचा पश्चाताप आणि भविष्यात काय होणार आहे याची काळजी कर तच आपल्या मना चा भार वाढवत असतो.
याचा परिणाम ही आपल्या मना वरती आणि शरीरा वरती होऊ लागतो.
ज्यादा अच्छा काळात एक छान सा ट्रेनिंग नाव दिले आहे ते म्हणजे डिप्रेशन.

आता यातून बाहेर येण्या साठी सगळ्यात मोठा उपाय म्हणजे हे मनात सतत चालणारे विचार काढून टाकणे.
मग प्रश्न येतो की हे करायचे कसे?
सोपे आहे.
मनाला दुसर् या कामात गुंतवून ठेवा.

कामात गुंतवून ठेवण्या पेक्षा स्वामी सेवेत स्वामी नामात गुंतवून ठेवा.
मनात विचार येऊ लागले तर स्वामी चा जॉब सुरू करा.
तारक मंत्रा चा जप करा.
या तारक मंत्रात ही म्हटले आहे की जिथे स्वामी पाय तिथे न्यून काय?
अशाच मोठ्या मोठ्या प्रश्नांचे आणि समस्यांचे उत्तर जर आपण पाहिले तर फिरून फिरून एकच आहे.
स्वामी समर्थ.
मग आज पासून आपणही जर अति विचार करत असाल तर त्या ऐवजी स्वामी सेवा करा.
सगळ्या समस्या स्वामींच्या चरणीं समर्पित करून टाका.
आणि मना तल्या विचारांचे पुष्पगुच्छ खाली ठेवून त्याचे वजन कमी करा.

श्री स्वामी समर्थ.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here