Home अध्यात्मिक सकाळी स्वामी पूजा करताना दुधात टाका हि एक वस्तु!!!

सकाळी स्वामी पूजा करताना दुधात टाका हि एक वस्तु!!!

0
सकाळी स्वामी पूजा करताना दुधात टाका हि एक वस्तु!!!

नमस्कार मित्रांनो.. Marathi Karbhar या आपल्या मराठमोळ्या पेजवरती तुमचं मनापासून स्वागत आहे..!! दुधात ही एक वस्तू टाकून करा स्वामींचे अभिषेक स्वामी प्रसन्न होतील स्वामी समर्थांचे अनुभव तुम्हाला येतील. मित्रांनो स्वामी समर्थांचे अभिषेक प्रत्येक घरात केले गेले पाहिजे. जर तुम्ही स्वामींचे भक्त, स्वामींचे सेवेकरी आहात आणि स्वामी समर्थांची मूर्ती तुमच्या घरात आहे तर तुम्ही अभिषेक करू शकता.

आणि फक्त आपल्या घरात स्वामी समर्थांची चांदीची, तांब्याची किंवा पितळेची मूर्ती असायला पाहिजे. कोणत्याही धातूची तुमच्या देवघरात जर मूर्ती असेल तर तुम्ही हे अभिषेक करू शकता. आता हे अभिषेक केव्हा करायचे? तर मित्रांनो अभिषेक तुम्ही दर गुरुवारी करू शकतात.

आणि मित्रांनो स्वामी समर्थांचा अभिषेक प्रत्येक घरामध्ये केला गेला पाहिजे जर तुम्ही स्वामी सेवेकरी आहात आणि स्वामींची मूर्ती तुमच्या घरामध्ये आहे तर तुम्ही हा अभिषेक करू शकता. फक्त आपल्या घरामध्ये स्वामी समर्थांची चांदीची किंवा इतर कोणत्या धातूची मूर्ती असेल तर तुम्ही हा अभिषेक करू शकतात.

तर हा अभिषेक तुम्हाला कोणत्या दिवशी करायचा आहे तर मित्रांनो तुम्हाला हा अभिषेक गुरुवारी करायचा आहे कारण गुरूवार हा स्वामींचा प्रिय वार आहे या वारीत तुम्हाला अभिषेक करायचा आहे सकाळी लवकर उठून तुम्ही जेव्हा देव पूजा करतात त्याच वेळेस तुम्हाला स्वामी समर्थांचा अभिषेक करायचा आहे.

मित्रांनो आता अर्थातच अभिषेक हा दुधाने केला जातो म्हणून तुम्हाला तुमच्या घरामध्ये जे दूध असणार कोणतेही दूध चालेल ते दूध एका वाटीमध्ये घ्यायच आहे आणि या दोघांमध्ये एक वस्तू टाकायची आहे. ती वस्तू म्हणजे मित्रांनो तर ही वस्तू आहे मध होय मित्रांनो मध घ्यायचं आहे तुम्हाला एक चम्मच किंवा अर्धा चमचा ते घ्यायचं आहे आणि त्या दुधाने स्वामी समर्थांचा अभिषेक करायचा आहे.तर मित्रांनो तुम्हाला एका ताटामध्ये स्वामी समर्थांची मूर्ती ठेवायची आहे आणि ते मध तुम्हाला दुधासोबत स्वामी समर्थांच्या डोक्यावर टाकायचे आहे आणि अकरा वेळा श्री स्वामी समर्थ नामाचा जप करायचा आहे.

आणि त्यानंतर परत तुम्हाला अकरा चमचे पाण्याचे स्वामी समर्थांच्या डोक्यावरून टाकायचे आहे आणि पाणी टाकताना श्री स्वामी समर्थ याच मंत्राचा परत अकरा वेळा जप करायचा आहे.त्यानंतर तुम्हाला ते मूर्ती उचलायची आहे आणि त्या मूर्तीला स्वच्छ पाण्याने साफ करायचे आहे आणि ते मुद्दे आपल्या देवघरात ज्या ठिकाणी आधीपासून ठेवली होती त्याच ठिकाणी ठेवायची आहे. त्यानंतर स्वामी समर्थांना अष्टगंध लावायचा आहे तर मित्रांनो असे तुम्ही दर गुरुवारी करू शकतात. आणि मित्रांनो त्याशिवाय तुम्हाला जो योग्य दिवस वाटेल ज्या दिवशी तुम्ही बिझी नसणार त्या दिवशी तुम्ही हे सर्व करू शकता.

पण मित्रांनो हा उपाय जर तुम्ही गुरुवारी केला तर स्वामी तुमच्यावर अधिक प्रसन्न होते लवकर लवकर प्रसन्न होतील आणि तुम्हाला शुभ फळ देतील. तर मित्रांनो हा उपाय नक्की करा तुम्हाला याने लाभ होईल. म्हणून मित्रांनो तुम्हीही हा एक छोटासा उपाय तुमच्या घरामध्ये प्रत्येक गुरुवारच्या दिवशी नक्की करा.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. तसेच कृपया आमचे फेसबुक पेज लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमचे सर्व अपडेट वेळेवर मिळू शकतील आणि आमचे फेसबुक पेज देखील शेअर करा. धन्यवाद..!!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here