Home अध्यात्मिक सर्व दुःखे दूर होतील है उपाय करून बघा श्रीस्वामीसमर्थ

सर्व दुःखे दूर होतील है उपाय करून बघा श्रीस्वामीसमर्थ

0
सर्व दुःखे दूर होतील है उपाय करून बघा श्रीस्वामीसमर्थ


श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार फ्रेंड्स आजकाल जीवनात प्रत्येका ला काही न काही अडचणी ला सामोरे जावे लागत आहे. आजार पैशा ची तंगी कर्ज न फिट ने घरातील वाद स्वतः चे घर अन होनी लवकर होणे अशा काही अडचणी आहेत. अडचणी आहेत तसेच काही उपाय आहेत. आज आपण काही उपाय बघणार आहोत. उपाय नंबर एक एखादे कार्य पूर्ण होण्या साठी संकल्प सोडून.

श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ चा 108 वेळा जप करावा किंवा 1008 वेळा कसा करावा? अडचणी दूर होऊन प्रगती होती. कार्य संपूर्ण जाती उपाय नंबर दोन कोणाकडे आपली पैशा चे काम असल्यास खिशा तून पाच लवंगा किंवा पाच काळीमिरी एका पुडीत बांधून घेऊन जावेत. त्यामुळे अडथळे दूर होऊन आपले काम पूर्ण होते. उपाय नंबर तीन मोरपीस विकत आणून.

ते घराच्या दक्षिणेकडील भिंतीवर सेलोटेप चिटकव रोज.

अ सायंकाळी त्याला उदबत्ती ओवाळा वी हा थोडा चे याने अडकून पडले आहेत. त्या नी अवश्य करून पाण्या सारखा ही तीन ते चार महिने फरक दिसेल. उपाय नंबर प्रत्येक गुरुवारी पिवळ्या वस्तूंचे दान यामध्ये हळद, बेसन, मिठाई, केळी, पिवळे, वस्त्र, चनाडाळ तुम्ही दान करू शकता.

मुळे वस्त्र परिधान करावे यामुळे गुरु ग्रह मजबूत होतो. उपाय नंबर पाच लग्न लवकर व्हावे यासाठी सहा मुखी रुद्राक्ष धारण करावा. उपाय नंबर सह लग्न लवकर व्हावे यासाठी गणपती बाप्पा च्या माथ्यावर हळदी चा टिळा लावावा. तसेच त्यांच्याकडे लग्ना साठी प्रार्थना करा आणि त्यानंतर तुमच्या माथ्यावर हळदी चा टिळा लावा.

उपाय नंबर सात घरा मध्ये जर सतत कोणी आजारी पडत असेल तर सकाळ संध्याकाळ देवासमोर बसून एका ग्लासात पाणी त्यावर हात ठेवून तारक मंत्र 11 वेळा म्हणा वा हे पाणी आजारी व्यक्तीस पिण्यास द्यावे. सात दिवस हा उपाय करावा अद्भुत परिणाम दिसून येईल. उपाय नंबर आठ घरा मध्ये सतत वाद कटकटी असतील तर रोज कणीक मळ ताना त्या मध्ये चमचा भर दूध घालावे व स्वयंपाक करता असताना श्री स्वामी समर्थ चा जाप करावा.

उपाय नंबर फरशी पुसता ना रोज त्या मध्ये थोडे खडे मी टाकावी यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा जाऊन सकारात्मक ऊर्जा.

तयार होते उपाय नंबर 10 स्वयंपाक करताना पहिली पोळी गायी साठी करावी. शेवटी कुत्र्या साठी असे केल्या ने माता अन्नपूर्णा ची कृपा घरावर होती. उपाय नंबर 11 दर गुरुवारी दूध मिश्रित पाणी तुळशी ला अर्पण करावे. यामुळे माता महालक्ष्मी ची कृपा आपल्या वर होते व अखंड लक्ष्मी घरा मध्ये नांदत राहते. उपाय नंबर सकाळी उठल्याबरोबर मुख्य दरवाजा वर पाणी शिंपडावे, घरातील माठा तील किंवा भांड्या तील पाणी.

घ्यावे असे केल्या ने.

पितरांचा आशीर्वाद प्राप्त होतो व घरात बरकत येते. उपाय नंबर 12.

सकाळी उठून स्नाना दी झाल्यावर सूर्या ला अर्घ्य द्यावे. उपाय नंबर ते घरा मध्ये कामधेनू ची मूर्ती वाहती ची मूर्ती जरूर असावेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here