Home अध्यात्मिक स्त्रीने घरात हे वाचा पतीच्या कामांमध्ये अडथळे येणार नाही!

स्त्रीने घरात हे वाचा पतीच्या कामांमध्ये अडथळे येणार नाही!

0
स्त्रीने घरात हे वाचा पतीच्या कामांमध्ये अडथळे येणार नाही!

पतीच्या कामांमध्ये अडथळे येत असतील तर, स्त्रीने घरात हे वाचायला सुरुवात करा.!!

नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या मराठमोळ्या पेजवर… मित्रांनो हा लेख विवाहित महिला जर वाचत असतील तर त्यांना याचा खूपच फायदा होणार आहे. कारण त्यांच्या पतीचे जर चिडचिड होत असेल, प्रत्येक कामामध्ये अपयश येत असेल, अडथळे येत असतील तर त्या स्त्रियांनी घरामध्ये नक्की हे वाचावे.

त्याचबरोबर त्यांच्या घराची प्रगती होत नसेल, त्यांना वारंवार अडचणी येत असतील अशा बऱ्याच समस्या आहेत त्यांच्यावर हा एक उपाय आहे. ही एक गोष्ट न चुकता दररोज विवाहित महिलांनी जर केली तर त्यांच्या घरामध्ये सुख, समाधान, समृद्धी, पतीची चिडचिड कमी होईल.

त्याच्या कामांमध्ये येणाऱ्या अनेक अडचणी त्या निघून जातील त्याची प्रगती होईल. व्यापार उद्योग धंदा मध्ये यश येईल. त्यामुळे स्त्रियांनी जर आजपासूनच आपल्या घरामध्ये हे वाचायला सुरुवात केली तर त्यांच्यावर स्वामींची कृपा होईल. ही एक स्वामींची सेवा आहे. (Swami Seva) जर विवाहित महिलांनी न चुकता मनोभावाने श्रद्धेने आपल्या घरामध्ये हे वाचले तर पतीच्या कार्यामध्ये कोणतेही अडथळे अडचणी येणार नाहीत. त्यांची सर्व कामे निर्विघ्नपणे पार पडतील.

जर विवाहित महिलांनी दररोज न चुकता संध्याकाळच्या वेळेस म्हणजे ज्यावेळी आपण संध्याकाळची देव पूजा करतो. त्यावेळी देवांना दिवा अगरबत्ती करून झाल्यानंतर आपल्याला याचे वाचन करायचे आहे. जर नियमित झाले तर आपल्या पतीची आपल्या घराची प्रगती होईल.आणि पतीची होणारी चिडचिड देखील कमी होईल.

हे वाचा : देवपूजेमध्ये हळदीचा असा वापर केल्याने होतो अमाप धनसंपत्तीचा लाभ!

पतीला देखील शांत समाधानी वाटेल. त्यामुळे तो नेहमी प्रसन्न राहील घरामध्ये वातावरण कमी झाल्यामुळे घर आनंदाने भरून जाईल. सायंकाळी साडेसहा ते सात वाजताच्या दरम्यान आपल्याला स्वामींचा ‘अक्कलकोट स्वामी स्तोत्र’ वाचायचा आहे. दररोज न चुकता एक वेळेस आपल्याला याचे वाचन करायचे आहे.

काही समस्या किंवा अडचण आली तर याचे वाचन नाही केले तरी चालते. मात्र इतर वेळेस न चुकता श्रद्धा, विश्वास आणि भक्तीने आपल्याला स्वामींचा अक्कलकोट स्वामी स्तोत्र न चुकता दररोज वाचायचा आहे. आणि खास करून विवाहित स्त्रियांनी याचे नियमित वाचन करावे.

ज्या महिलांचे पती चिडचिड करतात त्यांना अपयश येते त्यांची प्रगती होत नाही त्यांच्या घराची प्रगती होत नाही पतीची सारखी चिडचिड होते अशा विवाहित स्त्रियांनी हा उपाय अवश्य करावा अक्कलकोट स्वामींचा स्त्रोत्र न चुकता वाचला पाहिजे.

हा अक्कलकोट स्वामी स्तोत्र तुम्हाला पाठ झाला तरी ठीक नसेल तर तो दररोज बघत वाचला तरी चालतो. मात्र न चुकता याचे वाचन आपल्या घरामध्ये व्हायला हवे. जर याचे वाचन आपल्या घरामध्ये नियमित राहिले तर आपल्या पतीचे होणारी चिडचिड थांबणार व घराची प्रगती पतीची प्रगती होईल. घरामध्ये सुख समाधान समृद्धी सर्वकाही मित्रांनो हा उपाय बऱ्याच जणांनी करून याचा लाभ घेतला आहे. तुम्ही देखील याचा लाभ घेऊ शकता..

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. जर तुम्हाला ही माहिती मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद.!!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here