Home अध्यात्मिक सोमवारी करा महादेवाच्या मंत्राचा जप महादेवाचा हा जप करा आयुष्यात काही अडचण नाही रहाणार.

सोमवारी करा महादेवाच्या मंत्राचा जप महादेवाचा हा जप करा आयुष्यात काही अडचण नाही रहाणार.

0
सोमवारी करा महादेवाच्या मंत्राचा जप महादेवाचा हा जप करा आयुष्यात काही अडचण नाही रहाणार.


श्री स्वामी समर्थ.
सोमवारी करा महादेवा च्या मंत्रा चा जप.

संसारिक आयुष्यात महादेवा चे स्वरूप आणि चरित्र संतुलन आणि ताळमेळा ची आदर्श प्रेरणा आहे.
महादेव सृष्टी चे रचनाकार ब्रह्मा पालनकर्ता विष्णू या सर्व देवांचे प्रिय आणि पूजनीय आहेत.

महादेवा चे सहारा ग्रुप जगा चे रचनाकार आणि पालनकर्ते यांच्या वर आलेल्या प्रत्येक संकटा चा नाश करून जगा मध्ये संतुलन कायम ठेवतात.
याच कारणामुळे व्यवहारिक आयुष्यात सर्व दु, खं कलह, दरिद्र ता हे दोष दूर करण्यासाठी आणि मनातील इच्छा पूर्ण करण्यासाठी सोमवारी महादेवा चा छोट्या छोट्या मंत्रांचा जप करावा.

या मंत्रा मुळे महादेवा च्या वेगवेगळ्या रूपातील गोष्टी उजागर होतील. सोमवारी महादेवा चा खाली दिलेल्या 12 मंत्रांचा जप केल्या ने मोठे मोठे कार्य यशस्वी होती.
सोमवारी शिवलिंगा वर दुध आणि पाण्याचा अभिषेक करा गंध, अक्षदा नैवैद्य दाखवून महादेवा ची पूजा करा.

पूजा करताना किंवा झाल्यानंतर दिवा लावून आसना वर बसा आणि खाली दिलेल्या मंत्रा चा जप करा.
सर्वात शेवटी महादेवा ची आरती करा. ॐ महादेवाय नमः. ॐ अं. ॐ हराय नमः. ॐ महेश्वराय नमः. ॐ शंकराय नमः॥ ॐ अम्बिका नाथाय नमः.

ओम गङ्गा धराय नमः ॐ जटा धराय नमः॥ ॐ त्रि मुर्त ये नमः. ॐ सदा शिवाय नमः ॐ मृत्युंजयाय नमः॥ ॐ रुद्राय नम हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ ला लाइक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट वर नक्की विचारा आणि जर चॅनल वरती नवीन असाल तर चॅनल ला सब्सक्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here