Home अध्यात्मिक स्वामींची नित्य सेवा कशी करावी

स्वामींची नित्य सेवा कशी करावी

0
स्वामींची नित्य सेवा कशी करावी

नमस्कार मित्रांनो..Marathi Karbhar या आपल्या मराठमोळ्या पेजवरती तुमचं मनापासून स्वागत आहे..!! श्री स्वामी समर्थ रोजच्या रोज स्वामी समर्थांची सोप्या रीतीने नित्य सेवा कशी करावी, कोणती करावी हा प्रश्न प्रत्येक स्वामी भक्त विचारत असतात. कारण त्यांना जाणून घ्यायचं असत की आम्हाला खूप मोठी सेवा करणे शक्य नाही. या धावपळीच्या जीवनात आम्ही काम धंद्यात व्यस्त असतो. आम्हाला दिवसा रात्री वेळ मिळत नाही. जेमतेम थोडासा वेळ मिळतो. त्या मध्ये आम्ही सेवा करू शकतो का? 10 15 मिनिटे किंवा 5 10 मिनिटात आम्ही सेवा करू शकतो का?

तर मित्रांनो, एक गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा. स्वामींना तुमच्या एक मिनिट सुद्धा पुरेसा असतो. फक्त तो मनोभावाने आणि विश्वासाने आपण त्या एक मिनिट सेवा करायला हवी. तुम्ही 24 तास कामात असतात. दिवस रात्र तुम्ही धावपळीत असतात. या धावपळीच्या जीवनात तुम्ही फक्त मुखातून श्री स्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ बोलले तरी ती सेवा लाखमोलाची असते परंतु मित्रांनो या लेखामध्ये आम्ही तुम्हाला घरच्याघरी करता येईल अशी सोपी सरळ सेवा सांगणार आहे

त्या मध्ये कोणताही जास्त टाइम तुमच्या व्यस्त होणार नाही तर मित्रांनो, रोजच्या रोज तुमच्या धावपळीच्या जीवनात सकाळ किंवा संध्याकाळ एक वेळ ठरवून तुम्ही सेवा दररोज करायला सुरुवात करा. आता या सेवे मध्ये तुम्हाला काय करायचं आहे तर मित्रांनो या सेवेमध्ये तुम्हाला फक्त दोन गोष्टी करायचे आहेत.
त्या म्हणजे?

11 माळी श्री स्वामी समर्थ जब या क्रमांकाला खूप कमी वेळ लागतो. मित्रांना जर तुम्हाला 11 माळी सुद्धा शक्य नसेल तर कमीत कमी एक माळ तरी करावी. 11 नाही तर एकतर तुम्हाला जमेल त्यानंतर दुसरे आहे.

तारक मंत्र एक वेळा बोलावा बस तुम्हाला दोन कामं करायची आहेत. श्री स्वामी समर्थ जब 11 माळी किंवा एक माळ आणि तारक मंत्र एक वेळेस.

फक्त तुम्हाला या दोन गोष्टी तुमच्या नित्यसेवेमध्ये दररोज करायचे आहे. संध्याकाळी करा किंवा सकाळी ऑफिस ला धंद्याला जाण्याआधी करा किंवा ऑफिस वरून कामावरून आल्यावर संध्याकाळी करा.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. तसेच कृपया आमचे फेसबुक पेज लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमचे सर्व अपडेट वेळेवर मिळू शकतील आणि आमचे फेसबुक पेज देखील शेअर करा. धन्यवाद..!!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here