Home अध्यात्मिक स्वामी सांगतात… कसे असतात जुलैमध्ये जन्मलेले लोक

स्वामी सांगतात… कसे असतात जुलैमध्ये जन्मलेले लोक

0
स्वामी सांगतात… कसे असतात जुलैमध्ये जन्मलेले लोक

श्री स्वामी समर्थ.

जुलै मध्ये जन्म लेले लोक जाणून घ्या. जुलै मध्ये जन्म झालेल्या व्यक्ती विषयी नमस्कार मित्रांनो.
आम्हाला एक सागा तुमचा जन्म जुलै महिन्यात झालाय का? किंवा तुमच्या घरात कोणी जुलै महिन्यात जन्म लेखा आता जर या दोन्ही प्रश्नांची उत्तरे हो असतील तर कमेंट बॉक्स मध्ये लिहा आणि मग एका जुलै मध्ये जन्मलेल्या लोकांची खासियत काय असते ती कोणतीही एक गोष्ट आहे ती जुलै महिन्यात जन्मलेल्या लोकांना खास बनवते. आता जर तुम्ही जुलै महिन्यातले असाल तर तुम्ही समजून जा की तुम्ही खास आहात.
कारण इतरांमध्ये नसतो तो गुण तुमच्यात आहे.

ज्योतिष शास्रा नुसार जुलै महिन्यात जन्म लेले लोक उत्साहा ने भर लेली असतात.
त्यांचा सेन्स ऑफ ह्युमर अर्थात विनोदबुद्धी अतिशय उत्तम असते. तसंच त्यांना सकारात्मक राहाय ला आवडतं.
जुलै महिन्या मध्ये जन्म लेली लोकं क्रीडा मीडिया, जाहिरात, राजकारण या क्षेत्रां मध्ये यशस्वी होता.
जिथे कुठे जातात तिथे प्रत्येका ला हे हवे हवेसे वाट तात.
पण यांना अचानक राग येतो बर् गा कारण जरा भावनिक असतात आणि भावनेच्या आहारी जाऊन निर्णय घेतात.

त्यामुळे स्वतः बर् याच दा नुकसान ही करून ठेवतात.
हो पण भावनिक असले म्हणून काही कुठे ही पैसे खर्च करत नाही.
पैशा चं नियोजन कसं करायचं ते त्यांना बरोबर माहीत असतं.
कठोर परिश्रम करतात आणि आर्थिकदृष्ट्या मजबूत होण्या साठी हवं ते करायची तयारी असते.

त्यांच्या सगळ्यात महत्त्वा चा गुण म्हणजे बचत करणे.
बचत करण्या मध्ये यांचा हात दोन्ही धरू शकत नाही हे मंडळी तशी धाडसी असतात बरं का.
म्हणजेत बर् याच दा अशा क्षेत्रां मध्ये जिथे धाडस लागतं तिथे चांगलं काम करतात.

कठीण परिस्थितीत सुद्धा यशा च्या नवनवीन संधी शोधत राहतात.
आणि हां तंजा सगळ्यात महत्त्वा चा गुण असतो.
तसाच अशा लोकांना कठीण काम हातात घ्याय. लासुद्धा आनंद वाटतो.

जुलै महिन्यात जन्मलेल्या लोकांचे मित्र खास असतात.
आणि हे सुद्धा मित्रां मध्ये प्रिय असतात.
मित्रां मध्येच काय नातेवाईकां वर सुद्धा यांचा प्रभाव असतो.
ही लोक रोमॅंटिक स्वभावा चे असतात. त्यांना त्यांच्या जोडीदारा ला आकर्षित करणं चांगलं माहीत असतं.

कलाप्रेमी सुद्धा असतात.
जुलै महिन्यात जन्मलेल्या लोकांचे हे खास वैशिष्टय़ म्हणावं लागेल की कलेची त्यांना जाण असते.
स्वतः ला कोणत्या तरी कल्याण मध्येही लोक गुंतवून ठेवतात. ज्योतिष शास्त्रानुसार नवीन गोष्टी जाणून घेण्या ची यांच्याकडे इच्छा असते. म्हणूनच जिज्ञासू स्वभाव यांच्याकडे असतो.

जुलै महिन्यात जन्म लेली लोकं कुटुंबा च्या बाबती अगदी संवेदनशील असतात. स्वतः च्या कुटुंबा ची जबाबदारी पार पार्ट नं स्वतः च्या कुटुंबा ची काळजी घेणं या गोष्टी वर ते सहज असतात.
आणि फक्त कुटुंबच नाही तर इतरांबद्दल एक साधारण सहानुभूती यांना असते.
समोरच्या ला समजून घेण्या चाही लोक पुरे पूर प्रयत्न करतात.
कधी कधी काही लोक त्यांच्या संवेदनशीलते चा गैर फायदा घेतात.
मात्र दिसतात.

तेवढी करायची त्यांनी घेतली तर यांचा स्वभाव हा अगदी कोणा लाही आवडेल असा असतो.
प्रत्येक गोष्टीत नावीन्य शोधण्या चा यांचा स्वभाव असतो आणि म्हणूनच क्रिएटिव्ह फिल्ड मध्ये जिथे सतत नवीन याची गरज असते. अशा क्षेत्रां मध्ये या लोकांना नं चांगलं चालतं. मग मंडळी मी सुरुवातीला विचार ला. प्रश्न आठवतो एका.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here