Home अध्यात्मिक स्वामी सांगतात..राग कसा कंट्रोल करावा यावर काही सोपे उपाय

स्वामी सांगतात..राग कसा कंट्रोल करावा यावर काही सोपे उपाय

0
स्वामी सांगतात..राग कसा कंट्रोल करावा यावर काही सोपे उपाय

श्री स्वामी समर्थ.

या पाच सवयीं किती ही राग आला तरी क्षणात शांत होईल. राग कसा कंट्रोल करावा यावर काही सोपे सोपे उपाय.
श्री स्वामी समर्थ रागे नाही. एक सामान्य समस्या आहे. एका ला राग आला इतर लोकांना तो राग झेला वा लागतो.

या रागा च्या भरात आपण खूप चुकीचे निर्णय घेतो आणि आपले नुकसान करून घेतो.
बर् याच वेळा आपल्या ला असं वाटतं की मी उगाच राग वलं आणि राग आला नसता तर बरं झालं असतं.
स्वतः च्या सवयी ला तुम्ही कंटाळले असाल. काही सुचत नसेल की राग कसा कंट्रोल करावा यासाठी आज मी तुम्हाला काही सोपे सोपे उपाय सांगणार आहे.

रागिणी चे मुख्य कारण आहे ताण पण हा ताण दूर करण्यासाठी मोठा श्वास आणि हळूहळू सोडा.
आणि 2 मिनिटे तुम्ही कुणा लाही काही ही बोलू नका. काही सेकंदात तुमचा राग शांत होईल.
आपले डोळे बंद करा आणि पुन्हा खोल श्वास घ्या.

नंतर सोडून द्या. तुमच्या डोक्यावर आले ला ताण कमी होईल याप्रमाणे जर तुम्ही उपाय केला तर तुमचे विचार शक्ती वाढेल आणि जो विचारशक्ती वर ताण आला आहे तो दूर होईल.
हे गोष्ट ऐकून तुम्ही हैराण व्हाल. परफ्यूम म्हणजेच सुगंधी द्रव्या ने आपला जो राग आहे तो सहज शांत होतो म्हणून तुम्ही परफ्यूम वापरा किंवा ताज्या फुलांचा वास घ्या त्यामुळे राग लवकर शांत होतो.
म्हणजे जर घरात उदबत्ती किंवा सेंट्रल वातावरण असेल तर राग शांत होण्या साठी मदत होते.

राग कमी करण्यासाठी गार पाणी म्हणजे जेव्हा तुम्हाला राग येईल तेव्हा तुम्ही थंड पाणी आणि राग शांत करा.
कधी कधी उलट गणना करणे हे देखील फायद्या चे असते.
त्यामुळे माणसा चे लक्ष आहे ते त्या गोष्टी वर जातात आणि रंग विचलित होतो आणि राग कमी होतो. या व्यतिरिक्त मनात सकारात्मक विचार करून एकमेका ला बोलत असाल तर राग कमी प्रमाणात येतो. त्याचप्रमाणे कॉमेडी बघणे वाचणे, ऐकणे अशा काही गोष्टी जर तुम्ही नेहमी करत असाल तर राग येण्या चे प्रमाण खूप कमी होतो.

आपल्या जीवनात हास्य आवश्यक आहे. तुम्ही जर थोडासा दिवसभरात हसत असाल तर नक्कीच राग कमी येतो.
त्याचप्रमाणे पायी चालणे, व्यायाम करणे, योगा करणे व आपल्या शरीरा ला तण मुक्त ठेवणे किंवा डोक्या ला ताण तनाव मुक्त ठेवणे हेदेखील राग दूर करण्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे.
सर्वात शेवटी म्हटलं तर मेडिटेशन.

म्हणजे ध्यानधारणा तुम्ही जर दररोज थोडासा मेडिटेशन करत असाल तर हे एका टॉनिक प्रमाणे काम करता आणि मन शांत ठेवण्या साठी हे अत्यंत उपयुक्त देखील आहे.
आणि सर्वात महत्त्वा चं आणि शेवटचं.

कसम जेव्हा तुम्हाला राग येईल तेव्हा तुम्ही एकाच वाक् य सागा की हांक तुमचा फायदा कर नाही त्याला दूर ठेवा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here