Home अध्यात्मिक स्वामी सांगतात..! श्रीमंत व्हायचे असेल तर या पैकी एक रोप सावन महिन्यात घरी जरुर लावा.

स्वामी सांगतात..! श्रीमंत व्हायचे असेल तर या पैकी एक रोप सावन महिन्यात घरी जरुर लावा.

0
स्वामी सांगतात..! श्रीमंत व्हायचे असेल तर या पैकी एक रोप सावन महिन्यात घरी जरुर लावा.


श्री स्वामी समर्थ श्रीमंत व्हायचे असेल तर यापैकी एक रोप श्रावण महिन्यात घरी जरूर लावा.
2023 मध्ये 18 जुलै पासून श्रावण महिना सुरू होत आहे.
या वर्षी श्रावण दोन महिन्यांचा असल्याने भगवान शंकरा चा आशीर्वाद घेण्या साठी भाविकांना दुप्पट वेळ मिळणार आहे.
श्रावणा च्या एकोण 60 दिवसांत केलेली शुभकार्य भरपूर लाभ देईल. या वेळी अशी कामे करावीत जी भगवान शंकरा ला प्रिय असतील.
यासोबतच श्रावण सोमवार चे व्रत आणि भोलेनाथाची पूजा नियमानुसार करावे.

धर्मा व्यतिरिक्त वास्तुशास्त्र आणि ज्योतिष शास्त्रामध्ये श्रावण महिन्या च्या संदर्भात काही विशेष उपाय सांगण्यात आले आहेत. यामध्ये श्रावण महिन्यात लावला जाणाऱ्या शुभ आरोपांचा समावेश आहे.
भगवान शंकरा ला प्रिय असलेली ही झाडे श्रावण महिन्यात घरात लावल्यास अपार धनाची प्राप्ती होते.

पावसाळ्यात ही झाडे लावल्या ने सौभाग्य प्राप्त होते.
श्रावण महिन्यात ही रोपे लावा. बेला ची रोपे बेला चे पान भगवान शंकरा ला अतिशय प्रिय आहे.
त्यामुळे शिवलिंगा वर बेलपत्र अवश्य अर्पण केले जाते.
वास्तुशास्त्रानुसार घरा मध्ये बेलपत्र ठेवल्यास सर्व वास्तू दोष दूर होतात.

जागरात बेलपत्राची झाड किंवा रोप असेल तेथे पैशा ची कमतरता नसते तर अशा घरावर महालक्ष्मी चा आशीर्वाद सदैव राहतो.
तुळशी चे रोप.
भगवान शंकरा ला तुळशी अर्पण करणे निषिद्ध असले तरी श्रावण महिन्यात तुळशी चे रोप घरा मध्ये लावणे खूप शुभ आहे.

तसेच रोज तुळशी ची पूजा केल्या ने खूप फायदा होतो. याशिवाय घरा मध्ये तुळशी चे रोप लावण्यासाठी देखील कार्तिक महिना खूप शुभ आहे. केळी चे झाड.
केळी च्या झाडा ची पूजा केल्या ने भगवान विष्णू प्रसन्न होतात. श्रावण महिन्या तील कोणतेही एकादशी ला घरी केळी चे झाड लावा आणि त्यांची पूजा करा.

तुम्हाला प्रत्येक कामात साथ देऊ लागते. वैवाहिक जीवनातील अडचणी दूर होतात आणि आनंद मिळतो. शमी चे रोप.
शमी चे रूप घरा मध्ये शमी च्या कोणत्याही शनिवारी लावल्यास भगवान शिव तसेच शनी देवाचा आशीर्वाद प्राप्त होतो.

असे केल्या ने जीवनातील सर्व संकटे दूर होतात आणि तुम्हाला भरपूर संपत्ती आणि प्रगती मिळते.
पिंपळा चे झाड.
श्रावण महिन्यात पिंपळा च्या रोपा ला रोज पाणी घालणे देखील खूप शुभ आहे.

प्रत्येक शनिवारी संध्याकाळी पिंपळा च्या झाडा खाली मोहरी च्या तेला चा दिवा लावावा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here