Home अध्यात्मिक स्वामी सांगतात ..या तीन कारणांमुळे अडचणीत पडतात स्रिया बघा तुम्ही तर नाही ना करत ही चूक ?

स्वामी सांगतात ..या तीन कारणांमुळे अडचणीत पडतात स्रिया बघा तुम्ही तर नाही ना करत ही चूक ?

0
स्वामी सांगतात ..या तीन कारणांमुळे अडचणीत पडतात स्रिया बघा तुम्ही तर नाही ना करत ही चूक ?


श्री स्वामी समर्थ.
या तीन कारणां मुळे अडचणीत सापडतात. श्रिया.
बघा तुम्ही तर नाही ना? करत ही चूक नमस्कार मित्रांनो.

मित्रांनो, स्त्रियांना त्यागा ची मूर्ती समजले जाते.
श्री यान मध्ये काही गुण असतात तसे अवगुण ही असतात.
त्याचा परिणाम त्यांच्या कुटुंबा वर होतो. श्री ही घरा चा पाया असते.

तिच्या वर संपूर्ण कुटुंबा चा भार असतो.
घर सांभाळण्या पासून मुलांना चांगले वळण लावण्या पर्यंत महिले ची भूमिका महत्त्वपूर्ण असते.
पण आचार्य चाणक्य सांगतात की स्त्रिया त्यांच्या काही सवयीं मुळे नेहमी त्रस्त असतात.
या सवयी या सवयी प्रमाणे वाढल्या त्यामुळे ती फक्त तीच नाही तर संपूर्ण कुटुंब त्यांचे दुष्परिणाम भोग ते.

चाणक्य यांच्या नुसार महिलांनी या तीन सवयी जाणून घेतलं पाहिजे आणि त्या सवयी दूर करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. कोणत्या सवयी चला जाणून घेऊ या.
पहिली सवय.
मित्रांनो, सर्वात पहिली सवय म्हणजे श्री. ज्याकडे दुर्लक्ष करतात ते म्हणजे त्यांचे आजार त्यांची दुखणी.
श्री यांनी त्यांच्या आजारां कडे दुर्लक्ष चुकून ही करता कामा नये.
महिलां वर घरात सर्वांची तब्येती ची काळजी घेत असते.
सर्वांची तब्येत चांगली व्हावी म्हणून झटत असते.
स्वतः च्या तब्येतीकडे मात्र महिलावर्ग लक्ष देत नाही.
तिच्या तब्येत बिघडली असताना ही पती ला किंवा कुटुंबा ला सांगत नाही.
तसेच अनेक प्रकारच्या ताणतणावांचा सामना ती करत राहते.
ज्यादा तिच्या आरोग्या वर वाईट परिणाम होतो.
आणि बर् याच वेळा उपचार न घेतल्या ने हा मोठा आजार मोठे रूप धारण करतात.

ज्या चा त्रास दिला ही होतो आणि कुटुंबा लाही.
म्हणूनच महिला ने आपल्या आरोग्याकडे लक्ष द्यायला हवे.
किती ही कामाचा ताण असला तरी सुद्धा स्वतः ची दुखणी दुर्लक्ष करता कामा नये.

एक आदर्श पत्नी, एक आदर्श आई, एक आदर्श सून, एक आदर्श बहिन, एक आदर्श मुलगी होण्या च्या नादात ती स्वतःकडे दुर्लक्ष करत राहते. दुसरी सवय.
आणखीन एक गोष्ट आहे. ती म्हणजे तो म्हणजे निर्णय.

सुखी वैवाहिक जीवना साठी पती पत्नी ने प्रत्येक निर्णयात एकमेकांचा विचार घेऊन निर्णय घेतला पाहिजे.
चाणक्य सांगतात. काही वेळेस पती, पत्नी यांच्यात एकमत न झाल्याने वाद होतो आणि मग वाद फार वाढू नये म्हणून पत्नी पती चा निर्णया शी सहमत होते.
पण अनेकदा तिला पश्चाताप होतो. म्हणूनच महिला मोकळेपणा ने बोलावे घरात कोणत्या गोष्टी बद्दल काय वाटतं? स्वतः मत ठाम पणे मांडा वा आणि महत्त्वा च्या निर्णया मध्ये सहभाग घ्यावा.
जेणेकरून कोणत्याही गोष्टी चा पश्चात्ताप त्यांना नंतर होणार नाही.
आणि शेवटची तिसरी गोष्ट म्हणजे ज्या स्त्रियांना खोटे बोलण्या ची सवय असते.

त्या स्वतः च्या खोट्या च्या जाळ्यात स्वतः अडकतात.
खोटे बोलण्या ची सवय कोणा लाही असू शकते.
तो सतत खोटे बोलल्या मुळे घरात अशांत तेचं वातावरण निर्माण होऊ शकतो.

खोटे बोलल्या मुळे क्षणभर आनंद मिळतो पण सत्य बाहेर आल्यानंतर आपल्या कुटुंबा ला त्याचा त्रास होऊ शकतो.
म्हणून महिलांनी खोटे बोलण्या च्या सवयी पासून दूर राहावे. महिलांनाच नाही तर घरातील प्रत्येक सदस्या ने खोटे बोलण्या च्या सवयी पासून लांब राहिलं तर चांगलं.

तरच कुटुंबा मध्ये विश्वास आणि प्रेमाची भावना निर्माण होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here