Home राशिभविष्य या राशींच्या व्यक्तीने चुकूनही वापरू नये काळा धागा फायद्याचे ऐवजी नुकसान होईल.

या राशींच्या व्यक्तीने चुकूनही वापरू नये काळा धागा फायद्याचे ऐवजी नुकसान होईल.

0
या राशींच्या व्यक्तीने चुकूनही वापरू नये काळा धागा फायद्याचे ऐवजी नुकसान होईल.


या राशींच्या व्यक्तींना चुकून ही वापरू नये काळा धागा.
फायदा ऐवजी नुकसान होईल.
ज्योतिष शास्त्रामध्ये काळा धागा हा खूप महत्त्वा चा मान ला जातो.
पायात काळा धागा असेल तर आपल्या ला कुणा चेही वाईट नजर लागू शकत नाही.
इतकंच नाही तर वाईट शक्ती पासून सुद्धा आपल्या ला काळा धागा दूर ठेवतो.

तुमच्या पाया देखील काळा धागा असेल तर?
तुम्हाला काही फायदे, काही नुकसान भेट ती.
एखाद्या राशी तील काळा धागा घालणे वर्जीत नाही.
अशा लोकांनी जर काळा धागा घात ला.
तर त्यांना विपरीत परिणाम पाहायला मिळतात.
प्रत्येक व्यक्ती ना काळा धागा वापर न.

योग्य आहे का? ज्योतिष शास्त्रामध्ये याबाबत काही माहिती दिलेली आहे.
हेदेखील आज आपण पाहणार आहोत.
ज्योतिष शास्त्रानुसार अशा काही राशी आहेत.
ज्यांना काळा धागा वापरा असा सल्ला देतात पण आशा देखील काही राशी आहेत. जर काळा धागा वापरला तर त्यांची विपरीत परिणाम होऊ शकता.

काळा धागा बांधल्या नंतर काही राशी च्या लोकांना फायदा शिवाय.
नुकसान सुद्धा जाणून येतो.
तर कोणत्या आहेत त्या राशी आज आपण जाणून घेणार आहोत.
मंगल हा मेष राशी चा स्वामी असून त्याचा रंग लाल आहे.

अशा शास्त्रात लिखित आहे. मंगळ ग्रहा ला काळा रंग आवडत नाही. त्यामुळे मेष राशी च्या व्यक्ती ना हातात किंवा पायात काळा धागा बांधून आहे. जर या राशी च्या व्यक्ती चा हंता मध्ये, पाया मध्ये काळा मध्ये काळा धागा असेल तर त्याचे विपरीत परिणाम भोगावे लागू शकतात. याशिवाय लोकांनी काळा धागा परिधान केल्यास नकारात्मक ऊर्जा पटकन खेच ली. जाती जर तुम्हाला काळा धागा वापरायचा.

तर तज्ञांचा सल्ला घेऊन कधीही वापरा. त्यांनी त्यांची पत्रिका दाखवा. त्यानंतरच तुम्ही काळा धागा वापरा.
इतर लोक वापरतात म्हणून तुम्ही वापरू नका. ज्योतिष शास्त्रानुसार वृश्चिक राशी च्या लोकांचे नेतृत्व.

मंगळग्रह करत असती. त्यामुळे जर त्यांनी काळा धागा परिधान केला तर त्याचे आयुष्यात खूप म्हणजे खूप अडचणी यायला सुरुवात होती आणि अभ्यास आपण सामना करावा लागू शकतो. व्यक्ती च्या जीवना दुर्दैवी नकारात्मक ऊर्जा, आजारपण गोंधळ व्यावसायिक अडचण या देखील येऊ लागतात. त्यानंतर पुढील रास आहे. धनु रास धनु राशी चा स्वामी ग्रह स्पति असल्याने या राशी च्या लोकांनी काळा धागा वापरून ए.

असं ज्योतिष शास्त्रात नमूद केला आहे. काळ्या रंगा मुळे तुमच्या कामात अडचणी येऊ शकतात. जर धनु राशी च्या लोकांना धागा वापरायचा असेल तर पिवळा रंगाचा धागा तुम्ही वापरू शकता याचा तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीने लाभ व्हाय ला सुरुवात होईल.
श्री स्वामी समर्थ.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here